¡Sorpréndeme!

असं म्हणतात ना, देनेवाला जब भी देता है छप्पर फाड के देता हैं | Latest Lokmat News Update

2021-09-13 0 Dailymotion

अमेरिकेच्या मॅसेच्युसेटमध्ये राहणारं जोडपं लॉटरीचं तिकीटं जिंकून तब्बल १२ कोटींचे मालक झाले आहेत.
ऑगस्टमध्ये जेन गुडविन यांनी एक मिलियन डॉलर्स म्हणजेच सहा कोटींपेक्षा जास्त रक्कम लॉटरीतून जिंकली होती. त्यानंतर जवळपास चार महिन्यांनंतर त्यांचे पती रॉबर्ट गुडविन यांनी देखील एक मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली आहे. त्यांनी हे लॉटरीचं तिकीट पाच डॉलर म्हणजेच फक्त ३१८ रुपयात खरेदी केलं होतं. आता लॉटरीच्या माध्यमातून जिंकलेल्या पैशातून हो जोडपं घर खरेदी करणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews